Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले

  शिवसेना पक्षाचे नावही वापरता येणार नाही नवी दिल्ली  : उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील लढाईत दोन्ही गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्य बाण गोठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. …

Read More »

सराफाला लुटणारी टोळी गजाआड

  दुचाकी ६.५० लाखाचा मुद्देमाल जप्त : सहा महिन्यानंतर घटनेचा छडा निपाणी (वार्ता) : निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जत्राट- भिवशी मार्गावर ८ मार्च रोजी सराफी दुकान बंद करून जाणाऱ्या धोंडीराम विष्णू कुसाळे (रा.मांगूर) यांचा पाठलाग करून सहा दरोडेखरांनी त्यांच्या जवळील सोन्या-चांदीचे दागिने लुटून उसाच्या शेतात पोबारा केला होता. तब्बल …

Read More »

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे हिंदी स्पर्धांमध्ये अभिनंदन यश

  बेळगाव : बेळगाव येथील हिंदी प्रचार सभेच्या वतीने घेण्यात आलेल्या बौद्धिक स्पर्धांमध्ये पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाने पदवी पूर्व गटात दैदिप्यमान यश मिळविले आहे. हिंदी प्रचार सभेच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आणि निबंध स्पर्धांमध्ये उत्तेजनार्थ यश प्राप्त केले आहे. पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आरती गोरल हिचे वकृत्व …

Read More »