बेळगाव : सार्वजनिक श्री नवरात्र उत्सव एसटीएम समर्थ नगर बेळगाव येथे आज बेळगावचे जिल्हाधिकारी श्री. नितेश पाटील यांनी सहकुटूंब भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. तसेच आजची श्री भवानी मातेची आरती जिल्हाधिकारी श्री. नितेश पाटील यांच्यावतीने सहकुटूंब करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. नितेश पाटील यांचा एसटीएमच्या सुनील कणेरी यांच्या वतीने सत्कार …
Read More »Recent Posts
मान रस्त्यासाठी ६ ऑक्टोबरला रास्तारोको
ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मान या गावात गेली ६० ते ७० वर्षे सातत्याने रस्त्यासाठी मागणी करूनही रस्ता करण्यात न आल्यामुळे शेवटी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी गुरुवार दि. ६ रोजी सकाळी ११ वाजता जांबोटी येथे रास्तारोको करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोवा चोर्ला घाट बेळगाव या मार्गावरील …
Read More »बुमराह दुखापतीमुळे टी20 विश्वचषकाबाहेर
बीसीसीआयकडून अधिकृत माहिती नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आगामी टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे. बुमराह विश्वचषकाला मुकणार अशी माहिती याआधी समोर आली होती, पण आता बीसीसीआयनं अधिकृतरित्या हे जाहीर केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेआधी बुमराह दुखापत वाढल्यामुळे संघाबाहेर झाला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta