संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात सोमवार दि. ३ ऑक्टोबर रोजी श्री दुर्गामाता दौडचे परीट गल्लीत नगरसेविका सौ. सुचिता परीट, माजी नगरसेवक पिंटू परीट आणि गल्लीतील महिलांनी दौडचे भक्तीमय वातावरणात स्वागत केले. अंकले वेस येथे श्रीरामसेना हिंदुस्थान, हनुमान तरुण मंडळाने स्वागत कमानी उभारुन, जल्लोषात स्वागत केले. येथे सुवासिनी महिलांनी छत्रपती …
Read More »Recent Posts
बेळगाव ग्रामीण भागातील जनतेला सर्व सुविधा उपलब्ध : मृणाल हेब्बाळकर
बेळगाव : पूर्वी ग्रामीण भागातील जनतेपर्यंत विविध सुविधा पोहोचत नव्हत्या. लक्ष्मी हेब्बाळकर या आमदार झाल्यानंतर शासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सोयीसुविधा कोणत्याही प्रकारची कसूर न ठेवता पोहोचवल्या जात आहेत, असे युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्षा मृणाल म्हणाले. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील ४९ लाभार्थ्यांना चारा कटिंग मशिन आणि ४१ लाभार्थ्यांना …
Read More »मुलांना संस्कारसंपन्न घडविणारी स्वामी विवेकानंद शाळा : स्वप्नाली हुक्केरी
संकेश्वर (महंमद मोमीन) : मुलांना संस्कारसंपन्न घडविणेचे कार्य स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेने हाती घेतल्याचे सौ. स्वप्नाली गणेश हुक्केरी यांनी सांगितले. संकेश्वर विश्वचेतन विद्या संस्था संचलित स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेच्या नवरात्र उत्सव कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संकेश्वर नेसरी गार्डन डिलक्स येथे आयोजित नवरात्र उत्सव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta