Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

हुक्केरीतून लढतीला तयार : ए. बी. पाटील

संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते एस.डी.व्ही.एस. कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, प्रसार माध्यमांनी आपण बेळगांव उत्तर विधानसभा मतक्षेत्रातून निवडणूक लढविणार असल्याचा कांगावा चालविला आहे. पण आपण उतरचा विषय डोक्यात घेतलेला नाही. हुक्केरी …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे योगदान अनन्यसाधारण : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

  दसऱ्यानिमित्त मुख्यमंत्र्यांची गोसावी मठाला सदिच्छा भेट बेंगळुरू : बेंगळुरू येथील मराठा समाजाच्या गोसावी मठाला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दसऱ्यानिमित्त सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी कर्नाटकातील मराठा समाजासाठी विशेष योजना राबविल्याबद्दल तसेच अनुदान मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री बोम्माई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, मराठा समाज …

Read More »

ओलमणीत हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : ओलमणीत (ता. खानापूर) येथील विठ्ठल मंदिरात हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत सदस्या प्रविणा साबळे होत्या. कार्यक्रमाला भाजप नेते व श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर, तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील, आकाश अथणीकर, नारायण पाटील, …

Read More »