संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिका आणि गांधी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजींची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. पालिकेत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजींच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, संजय …
Read More »Recent Posts
कोगनोळीत जागर सोहळा उत्साहात
हजारो भाविकांची गर्दी : अंबाबाई, बिरदेव पालखी मिरवणूक कोगनोळी : येथील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान आसलेल्या ग्रामदैवत श्री अंबिका देवीचा जागर व नवरात्रोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला. सोमवार (तारीख 3) जागर सोहळ्यानिमित्त कर्नाटक, महाराष्ट्रातून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी 8 वाजता देवीची आरती करून सजविलेली पालखी छत्रपती शिवाजी महाराज …
Read More »काटगाळीत ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ उत्साहात
खानापूर (प्रतिनिधी) : काटगाळीत (ता. खानापूर) येथे सालाबाद प्रमाणे यंदाही २७ व्या वर्षी होणाऱ्या पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ सोमवारी दि. ३ रोजी पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप शंकर पाटील होते. प्रास्ताविक बाबू बस्तवाडकर यांनी केले. यावेळी मुहूर्तमेढ भाजप नेते व श्री महालक्ष्मी ग्रूपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते रोवण्यात आली. यावेळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta