कोगनोळी : श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली (तालुका निपाणी) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री हालसिद्धनाथ देवाची (भोंब) पौर्णिमेला साजरी होणारी पाच दिवशीय यात्रा मंगळवार तारीख 11 ऑक्टोंबरपासून प्रारंभ होणार आहे. या यात्रेनिमित्त तारीख 11 ते 15 ऑक्टोंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार तारीख 11 रोजी सकाळी श्रींची पालखी …
Read More »Recent Posts
एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्याला अटक
बेळगाव : रायबाग तालुक्यातील बावन सौंदत्ती येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्या आरोपीला रायबाग पोलिसांनी अटक केली. गेल्या 4 फेब्रुवारी रोजी बावन सौंदत्ती येथील एटीएमचा दरवाजा लोखंडी रॉडने फोडून एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली होती. त्या फुटेजच्या आधारे रायबाग पोलिसांनी खाजासाबला अटक केली आहे. या प्रकरणी …
Read More »महात्मा गांधी जयंती निमित्त कावळेवाडीत गुणवंतांचा सन्मान
बेळगाव – राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयतर्फे गांधीजयंती निमित्त रविवारी दोन ऑक्टोबर रोजी कला, ज्ञान, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंताचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजयराव नंदिहळी उपस्थित राहणार आहेत. महात्मा गांधी प्रतिमा पूजन मोहन मोरे, लालबहादूर शास्त्री फोटो पूजन मनोहर बेळगावकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta