कोल्हापूर : राष्ट्रीय तपास संस्थेने गेल्या दोन दिवसांत देशभरातील 15 राज्यांमधील 93 ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर छापेमारी केली. यामध्ये महाराष्ट्रातील 20 जणांचा समावेश असून त्यामधील एक कोल्हापूर शहरातील आहे. मौला मुल्ला (वय 38, सिरत मोहल्ला, सुभाषनगर) असे त्याचे नाव आहे. त्याला नाशिक येथील न्यायालयाने 12 दिवसांची पोलीस …
Read More »Recent Posts
नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्यांना नोटीस; ईडीने तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या नेत्यांना चौकशीसाठी बोलावले
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील काही काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावली आहे. त्यांना पुढील आठवड्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. अधिकार्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. याप्रकरणी ईडीने यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी …
Read More »चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयकडून 20 राज्यांतील 56 ठिकाणी छापे
नवी दिल्ली : ऑनलाइन चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयने शनिवारी 20 राज्यांतील 56 ठिकाणी छापे टाकले. केंद्रीय तपास यंत्रणेच्या या ऑपरेशनचे नाव मेघदूत होते. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, अशा अनेक टोळ्यांची ओळख पटली आहे, ज्या चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित कंटेन्ट वापरत नाहीत तर मुलांना शारीरिकरित्या ब्लॅकमेल करून त्यांचा वापर करतात. या टोळ्या गटाने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta