बेळगाव : आपल्या भारतीय संस्कृतीत सणासुदीला अधिक महत्त्व आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर नवरात्र उत्सव सुरु होत आहे. दुर्गादेवी शक्तिची माता आहे. युवकांनी एकत्र येऊन समानतेचा संदेश द्यावा. युवाशक्ती हीच खरी देशाची संपत्ती आहे, असे मौलिक विचार मोहनराव मोरे (माजी जि. पं. सदस्य) यांनी कावळेवाडी गावातील नवरात्रोत्सव मंडळच्या आयोजित केलेल्या बैठकीत …
Read More »Recent Posts
ऊसाला प्रतिटन एफआरपी पेक्षा पाचशे रुपये ज्यादा मिळावेत
रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार : अन्यथा ऊस गाळप करू देणार नाही निपाणी (वार्ता) : ऊसाचा हंगाम आता सुरू होत असून यंदा कर्नाटकासह सीमाभागातील साखर कारखाने किती दर देणार याची उत्सुकता शेतकर्यांना लागली आहे. कर्नाटक सीमाभागात 12 साखर कारखान्यांचा हंगाम चालु होण्याच्या तयारीत आहे. यंदा साखर कारखान्यांनी एफआरपी पेक्षा प्रतिटन …
Read More »हिंडलगा येथील कृषी पत्तीन संघाच्या गोडाऊनचा स्लॅब शुभारंभ
हिंडलगा : हिंडलगा येथील कृषी पत्तीन सहकारी संघाच्या गोडाऊनचा स्लॅब शुभारंभ दि. 21 रोजी संघाचे चेअरमन रमाकांत वाय. पावशे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रथम व्यवस्थापक उत्तम शिंदे यांनी प्रास्ताविक मनोगत करून सर्वांचे स्वागत केले. संचालक अशोक वाय. पाटील, भागाण्णा नरोटी, सुरेश अगसगेकर, विलास नाईक, महादेव राक्षे, पापुल किल्लेकर, धर्मेंद्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta