चार दिवस विविध कार्यक्रम : विविध साधू संतांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : कुन्नुर येथील सद्गुरु स्वामीनाथ महाराजांचा शतक महोत्सवी पुण्यतिथी उत्सव शुक्रवार (ता. 23) ते सोमवार (ता. 26) अखेर होणार आहे. त्यानिमित्त चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून यावेळी अनेक साधुसंतांची उपस्थिती राहणार आहे. शुक्रवारी (ता. 23) …
Read More »Recent Posts
बबन जमादार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर
कोगनोळी : मानकापूर तालुका निपाणी येथील पत्रकार बबन अण्णासो जमादार यांना दुर्गा प्रेरणा सोशल फाउंडेशन यांच्यावतीने आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. बबन जमादार यांनी आपल्या हलाक्याच्या परिस्थितीत देखील समाजकार्याची जोड दिली आहे. त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, उत्कृष्ट पत्रकार, उत्कृष्ट समाजसेवक …
Read More »नवरात्र उत्सवातून युवकांनी समानतेची गुढी उभारावी : मोहनराव मोरे
बेळगाव : आपल्या भारतीय संस्कृतीत सणासुदीला अधिक महत्त्व आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर नवरात्र उत्सव सुरु होत आहे. दुर्गादेवी शक्तिची माता आहे. युवकांनी एकत्र येऊन समानतेचा संदेश द्यावा. युवाशक्ती हीच खरी देशाची संपत्ती आहे, असे मौलिक विचार मोहनराव मोरे (माजी जि. पं. सदस्य) यांनी कावळेवाडी गावातील नवरात्रोत्सव मंडळच्या आयोजित केलेल्या बैठकीत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta