बेळगाव : पियूसी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सृष्टी जाधव हिने 40 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकाविले. अंतिम फेरीत आठ सहा असे गुण मिळवित सुवर्णपदक पटकाविले. सृष्टी जाधव हिला कराटे प्रशिक्षक दीपक काकतीकर, अमित वेसने यांचे प्रशिक्षण लाभत आहे. या स्पर्धा गोमटेश विद्यापीठ येथे भरविण्यात आल्या होत्या. यावेळी मास्टर गजेंद्र काकतीकर, …
Read More »Recent Posts
पिरनवाडी प्रकरणात म. ए. समितीच्या 11 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर
बेळगाव : 2020 साली पिरनवाडी येथे कन्नड संघटनांच्या वतीने संगोळी रायन्ना यांचा पुतळा बसविण्यात आला होता. त्यावेळच्या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता, 27/8/2020 रोजी ग्रामीण पोलीस स्थानकाचे एएसआय श्री. पी. एल. तलवार यांच्या फिर्यादीनुसार भारतीय दंड संहितेतील कलम 143,147,148, 341,336 सहकलम 149 नुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हे नोंदविण्यात आले …
Read More »संकेश्वर पालिकेत रस्ता नामकरण विषयावर जोरदार चर्चा…
व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उमेश सहभागी संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेच्या मासिक सभेत हिरण्यकेशी साखर कारखाना ते सोलापूर फाटा दरम्यानच्या जुन्या पी.बी. रोडला दिवंगत उमेश कत्ती मार्ग आणि पन्नास एकर जमीनीत साकारत असलेल्या निवासी योजनेला उमेश कत्ती नगर असे नामकरण करण्याच्या विषयावर सत्तारुढ आणि विरोधी नगरसेवकांत एकमत होऊ शकले नाही. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta