नवी दिल्ली : राहुल गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता नाही, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. राहुल गांधी सध्या ’भारत जोडो’ यात्रेवर असून विविध राज्यांमधून त्यांचा प्रवास सुरु आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक दिल्लीमध्ये पार पडणार आहे. पण राहुल गांधी आपली ’भारत जोडो’ यात्रा अर्ध्यावर सोडून निवडणुकीसाठी दिल्लीला …
Read More »Recent Posts
’धनुष्यबाण’ मिळविण्यासाठी शिंदें गटाची नवी रणनीती; निवडणूक आयोगासमोर आमदारांची परेड
नवी दिल्ली : शिवसेना नेमकी कोणाची हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने 7 सप्टेंबरच्या सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. याचदरम्यान शिंदे गट त्यांचे सर्व आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक आयोगासमोर हजर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 23 सप्टेंबर …
Read More »अशोक गेहलोत यांनी बोलावली विधिमंडळ दलाची बैठक, काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार?
जयपूर : काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे सक्रिय झाले आहेत. एकीकडे खासदार शशी थरूर हे देखील पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत असताना अशोक गेहलोत यांनी आज रात्री 10 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेहलोत हे उमेदवार असू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta