खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सोमवारी दि. 19 रोजी येथील सरकारी दवाखान्यात मोफत बुस्टर डोस देण्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी तालुक्यातील जनतेने याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बुस्टर डोसचा प्रारंभ भाजप नेते तालुका मेडिया प्रमुख व माजी शहर अध्यक्ष …
Read More »Recent Posts
जनावरांच्या लंपीबाबत शेतकर्यांनी घाबरू नये : युवा नेते उत्तम पाटील
अरिहंत दूध संस्थेतर्फे मोफत लसीकरण निपाणी (वार्ता) : गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये जनावरांना लंपी आजार जडला आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक सीमाभागात त्याचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी आपण दूध संस्थेतर्फे बोरगाव आणि परिसरातील सर्वच जनावरांना मोफत लसीकरण सुरू …
Read More »ब्रह्मनाथ सौहार्दला 1.81 कोटीचा नफा
अध्यक्ष बाहुबली हरदी : 33 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : सभासद, ठेवीदार, ग्राहकांना सर्व अत्याधुनिक सुविधा पुरविल्या आहेत. संस्थेच्या सर्व शाखा सर्वांच्या सहकार्याने प्रगतीपथावर वाटचाल करीत आहेत. चिकोडी येथे नुतन शाखा स्थापन करण्यात येत आहे. संस्थेला अहवाल सालात 1,81,40,138 रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तर, सभासदांना सर्वाधिक 25% …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta