येळ्ळूर : येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नेताजी मराठी सांस्कृतिक भवन परमेश्वरनगर येळ्ळूर या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. प्रारंभी संस्थेचे व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे, संचालक भरतकुमार मुरकुटे, संजय मजूकर, के. बी. बंडाचे, …
Read More »Recent Posts
कल्पना जोशी यांनी स्वीकारली जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे
बेळगाव : बेळगाव ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्ष कल्पना जोशी यांचा पदग्रहण समारंभ रविवारी शहरातील जिल्हा काँग्रेस भवनामध्ये पार पडला. कल्पना जोशी यांची नुकताच ग्रामीण जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बेळगाव, चिकोडी जिल्हा काँग्रेसच्या वतीने भारत जोडो या पदयात्रेच्या पूर्वतयारीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी …
Read More »एनडीआरफची मार्गदर्शक तत्वे कालानुरूप बदलू द्या : विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी
बेळगाव : बेळगांव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान व इतर मालमत्तेची नुकसान भरपाई योग्य पद्धतीने देण्यात यावी. एनडीआरएफच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये वेळोवेळी बदल करून नुकसानभारपाईची रक्कम वाढवावी, अशी मागणी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी केली आहे. याबाबत एनडीआरएफ मार्गदर्शक तत्वामुळे शेतकर्यांना अत्यंत कमी पीक भरपाई मिळत आहे. बेळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta