प्राचार्य डॉ. पी.एम. हेरेकर : निपाणी शाखेत सत्कार समारंभ निपाणी (वार्ता) : अवघ्या २५ वर्षात १० शाखा आणि ३६५ कोटी ठेवींचा टप्पा पार केलेल्या तसेच आधुनिक डिजीटल बँकींग प्रणाली घेऊन कामकरणारी रवळनाथ हौसिंग फायनान्सची कामगिरी संपूर्ण सहकारी जगताला मार्गदर्शक आहे, असे गौरवोद्गार निपाणी शाखा अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. एम. हेरेकर …
Read More »Recent Posts
निडगल गावात सत्कार सोहळा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : निडगल (ता. खानापूर) येथील मराठी मुलाच्या शाळेत ग्रामस्थ व शाळा सुधारणा मंडळ यांच्या वतीने निडगल मराठी शाळेचे मुख्याध्यापक डी. व्ही. कुंभार, निडगल गावचे सुपुत्र व ओलमणी हायस्कूलचे मुख्याध्यापक सी. एस. कदम, याना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच आध्यात्मिक क्षेत्रातुन श्रीदत्त महाराज आडी यांच्याकडून एन. बी. …
Read More »आंबोळी शाळेत व्ही. एन. कुंभार यांचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : आंबोळी (ता. खानापूर) येथील मराठी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एन. कुंभार व शिवाजीनगर मराठी शाळेचे कन्नड शिक्षक बी. व्ही. गडाद यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल गावच्या वतीने तसेच एसडीएमसी व शिक्षकाच्या वतीने सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाला शाळा सुधारणा समितीचे चेअरमन अर्जून नाईक, व्हाईस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta