बेळगाव : मला काहीच झाले नाही. कोणतीही चिंताजनक परिस्थिती नाही. हा फक्त आरोग्यातील थोडा चढउतार आहे. तब्येत एकदम उत्तम आहे, असे आवाहन सौंदत्तीचे आमदार आनंद मामनी केले आहे. सौंदत्तीचे आमदार आनंद मामनी यांना पंधरवड्यापूर्वी चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना यकृताचा त्रास असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी …
Read More »Recent Posts
शिप्पूर ते हडलगा रस्त्यावर खड्डेच खड्डे
खानापूर : शिप्पूर ते हडलगा रस्त्यावर पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून दुचाकीस्वारांना खड्डे चुकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात वारंवार अपघात होत असून गंभीर जखमा झाल्याच्या घटना घडत आहेत. नांगनुर बस स्टॉपसमोर धोकादायक भली मोठी चर पडली असून तिथं वारंवार अपघात घडत आहेत. तसेच बुगटे …
Read More »रुग्णवाहिकेसह 3 वाहनांचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
दावणगेरे : दावणगेरे येथे रुग्णवाहिकेसह तीन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समजते. ट्रॅक्टर, दुचाकी आणि रुग्णवाहिका एकमेकांना धडकली असता हा अपघात झाला. या अपघाताची भीषणता इतकी जोरात होती की यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta