Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

मुले चोरणाऱ्या टोळीच्या अफवेवर विश्वास ठेवू नये

मंडळ पोलीस निरीक्षक शिवयोगी : शहर ग्रामीण भागात पोलिसातर्फे जनजागृती निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यामध्ये शहर आणि ग्रामीण भागात लहान मुले चोरणारी टोळी आणि नागरिक सक्रिय झाल्याची अफवा गेल्या काही दिवसापासून सुरू झाली आहे. त्याबाबत समाज माध्यमावरही अनेक अफवा पसरल्या जात आहेत. अशी कोणतीही टोळी अथवा नागरिक नसून त्यावर नागरिकांनी …

Read More »

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत विराट कोहलीची मोठी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने जाहीर केलेल्या टी-20 क्रमावारीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळतोय. नुकतीच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धत दमदार प्रदर्शन करणार्‍या विराटला ’प्लेअर ऑफ टूर्नामेन्ट’ म्हणून गौरवण्यात आलं. ज्याचा फायदा त्याला मिळाला. जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंज देणार्‍या विराट कोहलीनं टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या …

Read More »

लिफ्ट तुटल्यामुळे सात मजुरांचा जागीच मृत्यू

  अहमदाबाद : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून सात मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी झाली आहे. गुजरात विद्यापीठाजवळ एस्पायर-2 नावाच्या इमारतीचं बांधकाम सुरू असताना ही घटना घडली. जखमींना अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही …

Read More »