कर्नाटक राज्य रयत संघटना : माजी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट निपाणी (वार्ता) : चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्यातील विविध समस्या घेऊन माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या कावेरी निवासस्थानी भेट घेतली. यावेळी रखडलेल्या चिकोडी जिल्हा मागणीची तात्काळ अंमलबजावणी करावी. विद्युत्त विभागाचे खाजगीकरण झाल्यास शेतकऱ्यांचे …
Read More »Recent Posts
कोगनोळी दूधगंगा नदी परिसरात घाणीचे साम्राज्य
दूधगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात, नदीचे प्रदूषण रोखणे गरजेचे कोगनोळी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील कोगनोळी (तालुका निपाणी) येथील दूधगंगा नदीच्या शेजारी मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूलाही कचऱ्याचे मोठे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दूधगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. लोकांचे आरोग्य धोक्याचे बनत असल्याने या नदीचे प्रदूषण …
Read More »ओलमणी हायस्कूलमध्ये सत्कार सोहळा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणीचे मुख्याध्यापक सी. एस. कदम यांना मिळाला. याबद्दल तसेच गावातील पहिला एम.डी. पदवी प्राप्त शाळेचा माजी विद्यार्थी डॉक्टर सुरज मारुती साबळे यांचा आणि हायस्कूलच्या मुलींच्या खो-खो संघाने व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta