निपाणी (वार्ता) : महादेव गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाने त्यावर्षी सुवर्ण महोत्सव साजरा केला त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी समाजातील विविध मान्यवरांचा सत्कार झाला. त्या अनुषंगाने मुस्लिम समाजातील सेवाभावी व्यक्तिमत्व आणि निपाणी नगरपालिकेचे माजी सभापती अल्लाबक्ष बागवान यांचा सत्कार मंडळाचे सदस्य चंद्रकांत चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गणेश …
Read More »Recent Posts
सौन्दत्तीचे आमदार आनंद मामनी उपचारासाठी चेन्नई येथील रुग्णालयात दाखल
सौन्दत्ती : सौन्दत्ती मतदारसंघाचे आमदार, विधानसभा उपसभापती आनंद मामनी यांना आरोग्य तपासणीसाठी चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मधुमेहामुळे त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी चेन्नई येथे उपचार करण्यात आले होते आणि डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यांना मुलाच्या घरी विश्रांती घेत होते. आणि त्यांना दुसर्या तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात …
Read More »कन्नड शक्तीला पाठबळ देण्यासाठी कर्नाटकात नवा कायदा
मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, हिंदी दिवसाच्या निषेधार्थ निदर्शने बंगळूर : राज्यात कन्नड वापराच्या सक्तीला कायदेशीर पाठबळ देण्यासाठी नवीन कायदा आणला जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी (ता. १४) विधानसभेत सांगितले. हिंदी दिवसाविरोधात धजदने केलेल्या निषेधाला उत्तर म्हणून बोम्मई यांनी ही घोषणा केली. धजदच्या सदस्यांनी विधानसभेत हिंदी दिवस साजरा करण्याचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta