नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ वाढणार आहे. सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी मंजुरी दिली आहे. याचा थेट फायदा सौरव गांगुली आणि जय शाह यांना मिळाला आहे. 2019 मध्ये सौरव गांगुली आणि जय शाह यांनी बीसीसीआयची सुत्रे हातात …
Read More »Recent Posts
उमेश अण्णांचे स्वप्न साकार व्हावे : राजेंद्र पाटील
संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या विकास कामांचे स्वप्न साकारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. ते संकेश्वर समस्त नागरिकांच्या वतीने आयोजित दिवंगत उमेश कत्ती श्रध्दांजली सभेत बोलत होते. येथील …
Read More »पारिश्वाड – बिडी दरम्यानच्या मलप्रभा नदीवरील ब्रीजची भाजपा नेत्यांकडून पहाणी
खानापूर (तानाजी गोरल) : पारिश्वाड ते बिडी रस्त्यावरील मलप्रभा नदीवर बांधण्यात आलेले ब्रीज मोडकळीला आलेले असून कोणत्याही क्षणी आणि केव्हाही कोसळून पडण्याची स्थिती निर्माण आहे. याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी भाजपाचे नेते व जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी बेळगावचे मुख्य एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि खानापूर पीडब्ल्यूडीचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta