Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

सौंदलगा मराठी शाळेत प्रतिभाकारंजी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

  सौंदलगा (वार्ताहर) : येथील सरकारी मराठी मूलांच्या शाळेत सी आर सी पातळी प्रतिभा कारंजी स्पर्धा अतिउत्साहात पार पडल्या. प्रारंभी कन्नड नाडगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. या वेळी मान्यवरांचे स्वागत शाळेचे मख्याध्यापक धनंजय ढोबळे आणि प्रास्ताविक संपन्नमुल व्यक्ती रमेश क्षीरसागर यांनी विविध विभागात स्पर्धेचे नियोजन केले आहे. तसेच संयोजकानी मुला-मुलींना गोड …

Read More »

उमेश कत्तींसह दिवंगत सदस्याना विधानसभेची श्रध्दांजली

बंगळूर : विधानसभेच्या अधिवेशनाला सोमवारी (ता. 12) सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हृदयविकाराने निधन झालेल्या अन्न व वनमंत्री उमेश कत्ती यांना श्रध्दांजली वाहून अधिवेशनाचे कामकाज आज तहकूब करण्यात आले. सकाळी अकरा वाजता कामकाज सुरू होताच दिवंगत लोकप्रतिनिधीना श्रध्दांजली वाहन्याचा सभागृहात प्रस्ताव सादर करण्यात आला. अन्न व वनमंत्री उमेश कत्ती आणि …

Read More »

उद्यमबाग पोलिसांकडून दुचाकी चोराला अटक; तीन दुचाकी जप्त

  बेळगाव : उद्यमबाग पोलिसांनी एका दुचाकी चोराला अटक करून त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. विशाल महादेव मक्कळगेरी (२४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपींकडून चोरलेल्या एक हिरो स्प्लेंडर प्लस, हिरो होंडा स्प्लेंडर आणि बजाज सिटी 100 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. उद्यमबाग पोलिस स्थानकाचे निरीक्षक रामण्णा …

Read More »