अंकली (प्रतिनिधी) : अथणी येथील हेस्कॉम विभागात रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करणारा मंजुनाथ गंगाधर मुतगी (वय ३०) याने हेस्कॉम विभागीय कार्यालयाच्या ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. सदर आत्महत्या कोणत्या कारणाने करुन घेतले आहे अद्याप समजले नाही. घटनास्थळी अथणीचे डीवायएसपी श्रीपाद जलदे, सीपीआय रवींद्र नाईकवाडी यांनी भेट …
Read More »Recent Posts
नंदगड येथे शॉर्टसर्किटमुळे फोटो स्टुडिओ आगीत भस्मसात
खानापूर (तानाजी गोरल) : नंदगड बाजारपेठ येथील मयूर कापसे यांच्या घरी माणिक कुरिया यांचा सायबर कॅफे व ओम डिजिटल फोटो स्टुडिओ शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत भस्मसात झाला. त्यामुळे फोटोग्राफर माणिक कुरिया यांना आठ लाखाचे नुकसान झाले. त्यामध्ये तीन लाखाचे दोन कॅमेरे, कॅम्पुटर, झेरॉक्स मशीन, प्रिंटर मशीन शिलाई मशीन, तसेच ग्राहकांचे …
Read More »बोरगावमधील युथ आयकॉन उत्तम पाटील यांचा विविध ठिकाणी सत्कार
निपाणी (वार्ता) : पुणे येथील भारतीय शुगर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा युथ आयकॉन पुरस्कार युवा नेते उत्तम पाटील यांना मिळाल्याने बोरगावसह परिसरात विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. बोरगाव प्राथमिक कृषी पतीने सहकारी संघ, सर्व नगरसेवक, विविध गणेश मंडळे, अरिहंत संस्था, अरिहंत दूध उत्पादक संघ, अरिहंत स्पिनिंग मिल, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta