केंद्रीय पथकाला जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली माहिती बेळगाव : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय अभ्यास पथकाने आज शनिवारी केली आहे. या दौर्यावेळी बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केंद्रीय पथकाला गेल्या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी संदर्भात सविस्तर माहिती दिली. अतिवृष्टीमुळे दोन महिन्यात 355 कोटी रुपयांची …
Read More »Recent Posts
प्रकाश जावडेकर, विनोद तावडे व पंकजा मुंडे यांच्याकडे भाजपची नवी जबाबदारी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा कंबर कसत असून आज पक्षाने विविध राज्यांतील ’सेनापतीं’ची नियुक्ती केली आहे. भाजपाने 15 राज्यांमध्ये आपले नवे प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले की, जेपी नड्डा यांनी नावांच्या यादीवर शिक्कामोर्तब केले आहे आणि ही यादी …
Read More »कोगनोळी परिसरात सोयाबीन कापणी, मळणीच्या कामाला गती
कोगनोळी : परिसरात सध्या सोयाबीन पिकाच्या कापणी, मळणीच्या कामाला गती आली असून या कामात शेतकरी वर्ग गुंतला असल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे. मे महिन्याच्या पंधरवड्यामध्ये या भागामध्ये मुसळधार पाऊस झाला होता. पावसाचा लाभ घेत अनेक शेतकर्यांनी 9305 या जातीच्या सोयाबीन बियांची पेरणी केली होती. सोयाबीन पिकाच्या कापणी व मळणीचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta