Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

लोंढा हायस्कूलमध्ये गणवेश वितरण

  खानापूर (उदय कापोलकर) : कठोर परिश्रमातून कोणतेही यश खेचून आणता येते याची जाणीव ठेवून देण्याच्या दिशेने अवितरणपणे वाटचाल केल्यास उज्वल भविष्य घडविता येते, असे प्रतिपादन कुडाळ येथील पाटकर-वर्दे महाविद्यालयाचे प्राध्यापक अमोल राहुल यांनी केले. लोंढा तालुका खानापूर येथील लोंढा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना चिकिस्तक समूह मुंबई यांच्या वतीने मोफत शालेय गणवेश …

Read More »

गर्लगुंजीत ग्रा. पं. उपाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष सुरेश मेलगे यांनी १५ महिन्याच्या कालावधीनंतर आपल्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर उपाध्यक्ष पदाची निवड नुकताच पार पडली. यावेळी ग्राम पंचायतीच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी कळसाभंडुरा प्रकल्पाचे अभियते बी. ए. मराठे यांनी काम पाहिले. गर्लगुंजीत ग्राम पंचायतीच्या उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध …

Read More »

माणिकवाडी सहकारी प्राथमिक मराठी शाळेचे अभिनंदनीय यश

  खानापूर (तानाजी गोरल) : आज झालेला खानापूर तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धेमध्ये माणिकवाडी सहकारी प्राथमिक मराठी शाळेच्या मुलांचा प्रथम क्रमांक पटकाविला व जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. मुलींच्या खो-खो संघाने सुद्धा द्वितीय क्रमांक पटकाविला या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. माणिकवाडी शाळेचे शिक्षक हनमंत करंबळकर मुलांचे व मुलींचे आणि करंबळकर सरांचे …

Read More »