Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्याचे निवेदन

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील सार्वजनिक श्री गणेशमूर्ती विसर्जनाची पालिकेने नेटकी व्यवस्था करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी राजशेखर चौगला यांना देण्यात आले आहे. निवेदनात हिरण्यकेशी नदीकाठावर सार्वजनिक श्री गणेश मूर्तीचे व्यवस्थितपणे विसर्जन करता यावे याकरिता थरपाची सोय करावी. श्री मूर्तींचे पाण्यांत विसर्जन करण्यासाठी प्लास्टिक बॅरेलने तयार केलेले थरप उपयोगी ठरणार आहे. …

Read More »

अंमणगीत दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांना आदरांजली..

संकेश्वर  (महंमद मोमीन) : अंमणगी संगोळ्ळी रायन्ना सर्कल येथे हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन, आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना कर्नाटक मेंढपाळ आणि लोकर उत्पादक सहकारी संघ वक्कूट बेळगांव आणि उत्तर कर्नाटकचे अध्यक्ष शंकर हालप्पा …

Read More »

बिनधास्त आमदार : अरुण सिंग

  संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती हे बिनधास्त नेते होते, अशी प्रतिक्रिया भाजपाचे राष्ट्रीय प्रधान कार्यदर्शी आणि कर्नाटकचे प्रभारी अरुण सिंग यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी मंत्री उमेश कत्तीं निवासस्थानी भेट देऊन दिवंगत उमेश कत्ती यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करुन श्रद्धांजली …

Read More »