बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगांव बुधवार महाआरतीचा मान नंदन मक्कळधाम आश्रमच्या बालगोपाळांना देण्यात आला. त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी श्री एकदंत युवक मंडळाच्यावतीने आश्रममधील मुलांना बेळगावमधील सार्वजनिक गणेशाचे दर्शन घडविण्यात आले. त्यानंतर या सर्व मुलांना भोजन देऊन त्यांना परत आश्रममध्ये …
Read More »Recent Posts
पाकिस्तानचा अफगाणवर एक गडी राखून विजय; पाकिस्तान अंतिम फेरीत
शारजा : कमी धावसंख्येच्या आव्हानानंतरही अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एक गडी राखून पराभव केला आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. भारत आणि अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात आले. अफगाणिस्तानला ६ बाद १२९ असे रोखल्यानंतर पाकिस्तानने १९.२ षटकांत ९ बाद १३१ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना …
Read More »पुणे भारतीय शुगर संस्थेतर्फे युथ आयकॉन पुरस्काराने उत्तम पाटील सन्मानित
निपाणी (वार्ता) : ऊस संशोधन व विकासात राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या भारतीय शुगर या संस्थेतर्फे देण्यात येणारा युथ आयकॉन हा मानाचा पुरस्कार बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांना त्यांच्या सहकार, अर्थ, कला, क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेवून जाहीर करण्यात आला होता. बुधवारी (ता .७) पुणे येथील ग्रँड …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta