बेळगाव : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हलशी ता. खानापूर येथे उद्या गुरुवार दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी मंडळाच्या वतीने महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 वाजता पूजा सुरू होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 8 ते 10 दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व गणेशभक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन …
Read More »Recent Posts
विश्वभारती कला क्रीडा संघटनेतर्फे रविवारी विकलांग बास्केटबॉल स्पर्धा
खानापूर : विश्वभारती कला क्रीडा संघटना बेळगाव यांच्यावतीने नेहरू स्टेडियम बेळगाव ग्राउंडवर रविवार दि. 11 सप्टेंबर 2022 सकाळी 9 वाजता व्हीलचेअर विकलांग बास्केटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेत खानापूर तालुका व बेळगाव ग्रामीण भाग व्हीलचेअर खेळाडू भाग घेत आहेत. व्हीलचेअर विकलांग स्पोर्ट व मनोबल उंचावण्यासाठी नेहमीच विश्वभारती …
Read More »ऑक्टोबरमध्ये ७ व्या वेतन आयोगाची स्थापना
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची घोषणा बंगळूर : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यासाठी ऑक्टोबर २०२२ मध्ये ७ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी घोषणा केली. राज्य सचिवालयाच्या बँक्वेट हॉलमध्ये प्रथम राज्यस्तरीय राज्य सरकारी कर्मचारी दिन व राज्यस्तरीय ‘सर्वोत्तम सेवा’ पुरस्कार सोहळ्यात श्री. बोम्मई बोलत होते. सरकारी कर्मचारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta