नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. पुढील सुनावणी मंगळवारी २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सरन्यायाधीश उदय लळीत यांचा समावेश नाही. सत्ता संघर्षावरची महत्त्वाची सुनावणी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, एम आर शाह, कृष्ण मुरारी, हिमा …
Read More »Recent Posts
मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी बंगळुरू येथे घेतले कत्ती यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन
बेंगळुरू : राज्याच्या आणि बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात गेली चार दशक सक्रिय राहिलेल्या वन मंत्री उमेश कत्ती यांचे मंगळवारी रात्री बंगळुर येथे निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्यासह अन्य मंत्री आणि पालकमंत्री गोविंद कारजोळ, लक्ष्मण सवदी यांनी घेतले.
Read More »आज जिल्ह्यातील शाळा, कॉलेजना सुट्टी
बेळगाव : कर्नाटक राज्याचे वन मंत्री उमेश कत्ती यांचे काल हृदयविकाराने बेंगळुरू येथे निधन झाले. दरम्यान, आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी (७ सप्टेंबर) रोजी जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta