संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनाला भक्तांची अलोट गर्दी होताना दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेश भक्तांना निलगार गणपतीचे दर्शन घेता आले नाही. त्यामुळे यंदा गणेश चतुर्थी पासूनच भक्तगण निलगार गणपती दर्शनाला हजेरी लावताना दिसत आहेत. निलगार गणपतीचे प्रमुख शिवपुत्र हेद्दुरशेट्टी, वीरभद्र हेद्दुरशेट्टी, हनुमंत हेद्दुरशेट्टी …
Read More »Recent Posts
हा माझा धर्म पशू बचाव दलतर्फे मंगळा गौरी झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात
बेळगाव : दि. 4 सप्टेंबर 2022 रोजी गणेश चतुर्थीचे औचित्य साधून, मंगळा गौरी पुजेनिमित्त हा माझा धर्म पशू बचाव दलतर्फे मंगळा गौरी झिम्मा फुगडी स्पर्धा घेण्यात आल्या. आपली लोककला जी लोप पावत चालली आहे, लोप पावत चाललेली संस्कृती आणि परंपरा जपावी या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी …
Read More »खानापूर तालुका रक्षणवेदिका अध्यक्ष दशरथ बनोशी यांचा आपमध्ये प्रवेश
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका आम आदमीची महत्वपूर्ण बैठक येथील शिवस्मारकातील सभागृहात नुकतीच पार पडली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील होते. यावेळी व्यासपीठावर श्री. चनबसव देवरे स्वामीजी, झोन इनचार्ज राजू टोपणावर, जिल्हा अध्यक्ष शंकर हेगडे, सेक्रेटरी शिवाजी गुंजीकर, दशरथ बनोशी, प्रभाकर पाटील, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta