खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील गरीब शेतकरी नारायण अष्टेकर यांचे घर नंबर ६१९ हे राहते घर सोमवारी दि. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळून जमिनदोस्त झाले. या घरात गणेश मुर्ती करण्यासाठी आणलेले साचे, शेतीची अवजारे, संसार उपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावेळी घटनेची माहिती मिळताच …
Read More »Recent Posts
डॉ. सरनोबत यांच्याकडून खानापूर येथील गणेशोत्सव मंडळांना सावरकरांच्या प्रतिमेचे वाटप
खानापूर : आज डॉ. सोनाली सरनोबत आणि श्रीज्योत सरनोबत यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट दिली आणि वीर सावरकर अभियानाला सुरुवात केली. दरम्यान, स्वातंत्र्य वीर सावकारजींचे फोटो निंगापूर गल्ली – अध्यक्ष दीपक चौगुले, मेदार गल्ली – गुरुराज मेदार, दुर्गा नगर – अमृत पाटील, बाजार गल्ली – महेश पाटील, चौराशी …
Read More »विविध स्पर्धांचे नियोजन करून मुलांच्या कलागुणांना वाव द्यावा : अशोक पोतदार
बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हुतात्मा चौक व प्राईड सहेली यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजनानी झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून प्रार्थना म्हणण्यात आले. व्यासपीठावर हुतात्मा चौक मंडळाचे अध्यक्ष अशोक पोतदार, सेक्रेटरी शिवाजी हंडे, प्राईड सहेलीच्या अध्यक्ष आरती शहा, उपाध्यक्ष स्नेहल शहा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta