Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

“त्या” 22 शाळा उद्यापासून सुरू होणार

  बेळगाव : गोल्फ कोर्स परिसरात बिबट्या दर्शन झाल्यापासून परिसरातील शाळा अनेक दिवसांपासून बंद असलेल्या २२ शाळा सोमवारपासून (५ सप्टेंबर) नेहमीप्रमाणे सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाचे उपसंचालक बसवराज नलतवाड यांनी सांगितले. आता शाळा सुरू झाल्या असून, शाळा नेहमीप्रमाणे सुरू होणार आहेत. मुलांच्या सुरक्षेबाबत पालक आणि शाळांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, …

Read More »

पंतप्रधान मोदी केवळ दोन उद्योगपतींसाठी काम करतात; राहुल गांधी

  नवी दिल्ली : देशातील सामान्य नागरिक गर्तेत अडकला आहे. पंतप्रधान मोदी केवळ दोन उद्योगपतींसाठी काम करत आहेत, अशा शब्दात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीवरून आज काँग्रेसनं दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली काढली. ‘महागाई पर हल्ला बोल’ असं या …

Read More »

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन

  मुंबई : टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारासा सूर्या नदीवरील पुलावर दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाल्याचं समजत आहे. अपघातात …

Read More »