Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

चापगाव फोंडेश्वर मंदिर परिसर होणार प्रकाशमय : उद्योजक मारुती पाटील यांची ग्वाही

खानापूर : चापगाव येथील श्री फोंडेश्वर मंदिरासमोर मोठा सव्वादोन लाख रुपये खर्चून हॅलोजन बल्ब बसवण्याची ग्वाही कौंदल गावचे सुपुत्र व पुणे येथे स्थायिक असलेले उद्योजक मारुती पाटील यांनी दिली. यावेळी ग्रामस्थांनी ज्येष्ठांच्या हस्ते त्यांचा सत्कार करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. येत्या दोन महिन्यात काम पूर्णत्वाला नेईन, असे सत्कार प्रसंगी बोलताना …

Read More »

दहावी परीक्षेत ध्येय, चिकाटी ठेवून अभ्यास केला तर यश नक्कीच : आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील

खानापूर (प्रतिनिधी) : दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यातील व पहिली परीक्षा आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी ठेवून अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते. यासाठी सतत अभ्यास करा, असे आवाहन खानापूर तालुका आम आदमी अध्यक्ष भैरू पाटील यांनी दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतलेल्या ओलमणी येथील राजश्री शाहु …

Read More »

हत्तरगुंजी, मुडेवाडी, फुलेवाडी (डुक्करवाडी) गावच्या समस्या राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी सोडवाव्यात, ग्रामस्थांची मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव व पणजी राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेल्या हत्तरगुंजी, मुडेवाडी व फुलेवाडी या तिन्ही गावांची झालेली समस्या राष्ट्रीय महामार्गावरून गावांमध्ये जाताना सर्व्हिस रोड, दुभाजक न सोडल्यामुळे या तिन्ही गावच्या लोकांना बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. कारण खानापूरकडून हत्तरगुंजी गावामध्ये वळताना दुभाजक न सोडल्यामुळे त्या लोकांना गणेबैल …

Read More »