संकेश्वर (महंमद मोमीन) : वल्लभगड गावाचे सुपुत्र सुभेदार पांडुरंग बंडू बोरे हे मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये २८ वर्षांची उत्तम सेवा बजावून सेवानिवृत्त झाले. ते गावाकडे परतले असता वल्लभगड येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. वल्लभगडात आदर्श युवक ढोल ताशा पथकाच्या निनादात सेवानिवृत्त सुभेदार पांडुरंग बोरे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. …
Read More »Recent Posts
पीरमाळ येथे चक्क गणेश मूर्ती ट्रकवर प्रतिष्ठापना
कोगनोळी, ता. 2 : येथील पीरमाळ येथे असणाऱ्या पीटीएम तरुण मंडळांनी आपली गणेश मूर्ती ट्रकमध्येच प्रतिष्ठापना करून एक वेगळेपण जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. पीटीएम तरुण मंडळ प्रतिवर्षी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांची जोपासना करत आहे. चालू वर्षीही या ठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या ठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना संतोष …
Read More »युवा नेते उत्तम पाटील यांना युथ आयकॉन भारतीय शुगर या संस्थेतर्फे पुरस्कार जाहीर
निपाणी (वार्ता) : ऊस संशोधन व विकासात राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या भारतीय शुगर या संस्थेतर्फे देण्यात येणारा युथ आयकॉन हा मानाचा पुरस्कार बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांना त्यांच्या सहकार, अर्थ, कला, क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेवून जाहीर करण्यात आला आहे. ७ सप्टेंबर रोजी पुणे येथील ग्रँड …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta