खानापूर : तालुक्यातील भांबार्डा येथील कलमेश्वर मंदिराचा कॉलम भरणी समारंभ आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. आजकाल सगळीकडे फक्त राजकारण सुरू आहे, परंतु मी माझे समाजकार्य निरंतर चालू ठेवले आहे ते पुढे ही असेच चालू ठेवेन, शिक्षण व आरोग्य या दोन्ही विषयांना प्रथम प्राधान्य देत आहे, त्याचाच भाग …
Read More »Recent Posts
नेरसा अर्भक प्रकारातील संशयित पोलिसांच्या जाळ्यात
खानापूर : ता. 28 रोजी बेळगांव वार्ताने नेरसे गवळीवाड्यातील नवजात अर्भक बेवारस नसून ते अल्पवयीन प्रेमीयुगलांचे असल्याचे वृत्त प्रसिद्ध करून शासनाला जाणीव करून दिली होती. आता याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मळू अप्पू पिंगळे (वय 21) असे संशयिताचे नाव आहे. …
Read More »शिंदे कुटुंबियांचे आमदार निंबाळकराकडून सांत्वन
खानापूर : सोमवारी दि. 29 रोजी विजेच्या धक्क्याने मृत पावलेले माचीगड ग्रामपंचायत वाटरमन रामचंद्र शिंदे यांच्या कुटुंबियांचे आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी सांत्वन केले. यावेळी वडील राजाराम शिंदे, पत्नी रूपाली शिंदे त्यांची लहान मुले यांच्यासोबत आमदार निंबाळकरानी चर्चा केली. तसेच लवकरात लवकर सरकारी मदत मिळवून देण्यासंदर्भात हेस्कॉम सोबत बोलणे केले असून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta