संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर- अंकले रस्ता येथे ३० मे २०२२ रोजी भरदुपारी २.३० वाजता पोलीस असल्याचे भासवून श्रीमती जयलक्ष्मी राजू चौगले यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील सोन्याच्या बांगड्या घेऊन पोबार केलेल्या चोरांना गजाआड करण्यात संकेश्वर पोलिसांना यश मिळाले आहे. याविषयाची पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आलेली माहिती अशी की, संकेश्वर-अंकले रस्ता …
Read More »Recent Posts
मुरुघ मठ स्वामीजींच्या जामीन अर्जावर उद्या पुढील सुनावणी
बालहक्क आयोगाकडून स्वयं-प्रेरित प्रकरण दाखल बंगळूर : मुरुघ मठाचे स्वामी डॉ. शिवमूर्ती आणि इतर चार जणांविरुद्ध दाखल केलेल्या खळबळजनक पोक्सो प्रकरणात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेची सुनावणी गुरुवारी द्वितीय अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांसमोर झाली आणि ती शुक्रवार (ता. २) पर्यंत तहकूब करण्यात आली. दरम्यान, मुरुघ मठाच्या स्वामीजींविरुध्द राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने …
Read More »मेरडा जनसेवक क्रीडा संघाच्यावतीने शनिवारी कबड्डी स्पर्धा
खानापूर (प्रतिनिधी) : मेरडा (ता. खानापूर) येथील जनसेवक क्रीडा संघाच्या वतीने शनिवारी दि. ३ रोजी सकाळी ९ वाजता खानापूर तालुका मर्यादित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एक गाव एक संघ नियमानुसार कबड्डी संघाना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी सर्व सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आधार कार्ड झेरॉक्स सादर करणे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta