बालहक्क आयोगाकडून स्वयं-प्रेरित प्रकरण दाखल बंगळूर : मुरुघ मठाचे स्वामी डॉ. शिवमूर्ती आणि इतर चार जणांविरुद्ध दाखल केलेल्या खळबळजनक पोक्सो प्रकरणात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेची सुनावणी गुरुवारी द्वितीय अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांसमोर झाली आणि ती शुक्रवार (ता. २) पर्यंत तहकूब करण्यात आली. दरम्यान, मुरुघ मठाच्या स्वामीजींविरुध्द राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने …
Read More »Recent Posts
मेरडा जनसेवक क्रीडा संघाच्यावतीने शनिवारी कबड्डी स्पर्धा
खानापूर (प्रतिनिधी) : मेरडा (ता. खानापूर) येथील जनसेवक क्रीडा संघाच्या वतीने शनिवारी दि. ३ रोजी सकाळी ९ वाजता खानापूर तालुका मर्यादित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एक गाव एक संघ नियमानुसार कबड्डी संघाना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी सर्व सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आधार कार्ड झेरॉक्स सादर करणे …
Read More »खानापूर आम आदमीकडून अग्निपथाच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या अग्निपथ सैन्य भरतीला खानापूर तालुका आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध दर्शवित तहसीलदाराना निवेदन सादर केले. यावेळी आम आदमी पक्षाचे खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, अग्निपथ सैन्य भरतीत बरेच तोटे असून अग्निपथ सैन्य भरतीत अग्निवीरांचे भरतीचे वय योग्य नाही. निवृतीनंतर भविष्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta