Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

अनुष्का पाटील हिची बुद्धीबळ स्पर्धांसाठी जिल्हास्तरावर निवड

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे इयत्ता ७ वी मध्ये शिकणाऱ्या अनुष्का राजीव पाटील मुळ गाव सुंडी (ता. चंदगड) हिची आज जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. अनुष्काने बेळगाव तालूका व विभाग स्तरीय स्पर्धा जिंकून थेट जिल्हास्तरावर मजल मारली आहे. यासाठी तिला दत्तात्रय पाटील, मुख्याध्यापक गजानन सावंत व प्राचार्य मोरे …

Read More »

कावळेवाडीची किरण बुरूड हिचे अभिनंदनीय यश

बेळगाव : कावळेवाडी (ता. बेळगाव) येथील कुमारी-किरण य. बुरूड हिने नुकताच कडोली येथे शालेय महिला कुस्ती स्पर्धेत 48 वजन गटात प्रथम क्रमांक पटकावत गावचे व शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. ती कर्ले माध्यमिक विद्यालयात इयत्ता 9 वीत शिकत आहे. जिल्हास्तरावर तिची निवड झाली आहे. तिला भविष्यात चांगले प्रशिक्षण मिळाल्यास एक …

Read More »

रामगुरवाडी रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण करावे; अन्यथा रास्ता रोको

  खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी खानापूर महामार्गावरील रामगुरवाडी गावाला जोडणार्‍या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने गेल्या चार महिन्यात रस्त्याची दुर्दशा झाली. येत्या आठ दिवसात रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही तर बेळगाव-पणजी महामार्गावर रास्ता रोको करू, असे निवेदन रामगुरवाडी गावच्या नागरिकांनी खानापूर जिल्हा पंचायत कार्यालय, तहसीलदार, तसेच पोलिस स्टेशनला दिले. निवेदनात …

Read More »