महिन्याभरातील धार्मिक कार्यक्रमाची सांगता : महाप्रसादाचे आयोजन निपाणी (वार्ता) : श्रावण महिना निमित्त येथील महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (ता.24) महाप्रसाद वाटपाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली. प्रारंभी केली संस्थेचे संचालक प्रवीण बागेवाडी, वज्रकांत सदलगे आणि अनिल पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. …
Read More »Recent Posts
नेरसा गवळीवाडा येथे झाडाला लटकवलेल्या पिशवीत आढळले नवजात अर्भक
खानापूर : एका नवजात अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत घालून ती पिशवी झाडाला लटकवण्यात आल्याची खळबळजनक घटना खानापूर तालुक्यातील अशोक नगर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या नेरसा गवळीवाडा येथे उघडकीस आली आहे. आशा कार्यकर्त्या सत्यवती देसाई यांना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अर्भक ठेवल्याचे लक्षात येताच त्यांनी स्थानिक ग्रामपंचायतीला कळवले. 108 रुग्णवाहिका बोलावून अर्भकाला खानापूर …
Read More »करंबळ प्राथमिक मराठी शाळेचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश
खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या खेळाडूनी गुंजी येथे पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेतील सांघीक खेळात मुलाच्या कब्बडी संघाने प्रथम क्रमांक, तर मुलाच्या व्हाॅलीबाल संघाने व्दितीय क्रमांक पटकाविला. वैयक्तीक स्पर्धेत स्पर्धेत ज्ञानेश्वर गाडी याने २०० मीटर धावणे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta