बेळगाव : निवृत्त वनअधिकाऱ्यांचे भर रस्त्यात अपहरण करून 20 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती अशी की, 31 जुलै रोजी सेवानिवृत्त वनअधिक्षक धारवाड येथे जात असताना पाच दरोडेखोरांनी स्कॉर्पिओ गाडी अडवून सुमारे 4 लाखाचा ऐवज लुटला तसेच निवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण करून 20 लाख …
Read More »Recent Posts
खानापूर समर्थ इंग्रजी शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी शाळेच्या खेळाडूंनी तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. प्राथमिक विभागातील अनिकेत सावंत, अथर्व चौगुले यांनी कुस्ती, दोरी उड्या, बॅटमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तर हायस्कूल विभागातुन दत्तराज पाटील, श्रेया चौगुले, मलप्रभा नांदुरा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यामुळे त्याची जिल्हा स्पर्धेसाठी …
Read More »संतांनी दाखवलेला समाज कल्याणचा मार्ग आचरणात आणावा : किरण जाधव
बेळगाव : श्री नाभिक समाज सुधारणा मंडळ यांच्या वतीने श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला. श्री संत शिरोमणी सेना महाराजांची पुजा करून कार्यकर्त्यांशी व पदाधिकार्यांशी संवाद साधताना मराठा समाजाचे नेते किरण जाधव म्हणाले की, संतांनी दाखवलेला समाज कल्याणचा मार्ग, त्यांचे ज्ञान तसेच स्वतःच्या त्यागाने व आचरणाने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta