बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येणार्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बसची सेवा सुरळीत करण्यात यावी, या मागणीचे निवेदन युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली केएसआरटीसी विभागीय नियंत्रण अधिकार्यांना देण्यात आले. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांत एकही सण साजरे होऊ शकले नाहीत. यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे ग्रामीण …
Read More »Recent Posts
दक्षिण भागातील वस्ती बस सेवेअभावी नागरिकांचे बेहाल; बहुतांश गावांच्या वस्ती फेर्या रद्द
खानापूर : खानापूर तालुका दुर्गम असल्याने या भागातील गावांच्या लोकांना खानापूर किंवा बेळगावला जायचे असेल तर अनेक गावातून पहाटे निघणार्या वस्ती बसफेर्या होत्या. पण अलीकडे निम्याहून अधिक गावांच्या वस्ती फेर्या बंद केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. कणकुंबी, गोदगेरी, कापोली, भुरूनकी, मेराड्यासह पूर्व भागांतील हंदूर व बोगूर या गावात पूर्वी …
Read More »मराठा मंडळ पदवीपूर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
बेळगाव : बेळगाव पदवीपूर्व शिक्षण खाते उपनिर्देशक (डीडीपीयुई) व नायकर सोसायटी यांचे रविंद्रनाथ टागोर पदवीपूर्व कॉलेज, बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय क्रिडास्पर्धा 2022-23 यांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिडास्पर्धामध्ये मराठा मंडळ पदवीपूर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. कॉलेजमधून एकूण 196 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. सांघीक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta