अथणी येथे ३२ जणींवर उपचार : मृत बस चालकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन अथणी : दोन दिवसांपूर्वी अथणीजवळ अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी भेट घेतली. डॉक्टरांकडून उपचाराबाबत माहिती घेताना उपचारात हयगय करू नका, अशी सूचना त्यांनी दिली. सर्व विद्यार्थ्यांची त्यांनी विचारपूस करत धीर दिला. …
Read More »Recent Posts
सदलग्यात विश्वगुरु बसव संघातर्फे गदगच्या शिवानंद बृहन्मठाचे मठाधिपती सदाशिवानंद यांचे श्रावणमासानिमित्त आशीर्वचन
सदलगा : विश्वगुरु बसव संघ आणि अक्कमहादेवी बळगतर्फे गदगच्या शिवानंद बृहन्मठाचे मठाधिपती सदाशिवानंद महास्वामीजी यांचे श्रावणमासानिमित्त सदलगा येथील महादेव मंदिरामध्ये विशेष आशीर्वचनपर प्रवचन आयोजित केले होते. यावेळी व्यासपीठावर चिक्कोडी सदलगा मतदार संघाचे विद्यमान आमदार गणेश हुक्केरी आणि येथील गीताश्रम मठाचे मठाधिपती श्रद्धानंद स्वामीजी उपस्थित होते. गणेश हुक्केरी म्हणाले, महादेव मंदिराच्या …
Read More »निच्छित ध्येय गाठण्यासाठी अचूक नियोजन हवे : कल्लाप्पा मोदगेकर
जे. के. फाउंडेशन आणि प्रगतिशील परिषदतर्फे व्याख्यान आणि गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न बेळगांव : कला जीवनात परिपक्व आणि आनंददायी अनुभव देते; कोणतेही क्षेत्र कमी दर्जाचे नसून आपण त्याला आत्मीयतेने स्वीकारणे अत्यंत गरजेचे आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडून आणले गेले पाहिजे; संघर्ष, जिद्द चिकाटी मेहनत, कार्यात सातत्य कायम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta