Sunday , December 14 2025
Breaking News

Recent Posts

मेस्सीच्या “त्या” कृत्यामुळे चाहते संतापले; खुर्च्या तोडल्या, बाटल्या फेकल्या….

  कोलकाता : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर आहे. त्याला भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियममध्ये मोठा गोंधळ घातला. चाहते सुरक्षा रक्षकांचा घेरा तोडून मैदानात पोहोचले आणि काहींनी स्टेडियमच्या खुर्च्याही तोडल्या. खरे तर चाहते आपल्या या स्टार फुटबॉलपटूला भेटू शकले नाहीत म्हणून नाराज होते. लोक त्याला …

Read More »

साम्यवादी चळवळीतील कार्यकर्ते, पत्रकार कॉ. कृष्णा शहापूरकर

  बेळगावच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली ५५ वर्षे क्रियाशील असलेले कार्यकर्ते कॉ. कृष्णा शहापूरकर यांचा आज दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा. जीवेत् शरदः शतम्. त्यांचा जन्म श्रमजीवी कुटुंबात झाला. वडिल लक्ष्मण शहापूरकर हे ट्रकचालक होते. त्यांचे घर …

Read More »

गर्लगुंजी परिसरात बिबट्याचे दर्शन, वनविभागाचा सतर्कतेचा इशारा

  बेळगाव : नंदीहळी- राजहंसगड रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे राजहंसगड परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. राजहंसगड मार्गावरून गर्लगुंजी, नंदीहळी आदी भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते या रस्त्यावरून वाहन चालक मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. सध्या शेतात भात पिकांची मळणी सुरू आहे त्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात वास्तव्यास असतात त्याचप्रमाणे …

Read More »