खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले आहे. याचे उदाहरण म्हणेज गरबेवट्टी- खैरवाड गावाना जोडणारा 1500 फुट रस्ता असुन या रस्त्याची दयनीय अवस्था झालाी आहे. संगोळी रायन्ना वसतिगृह शाळेच्या विद्यार्थ्यांना तसेच नागरिकाना या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. यावेळी रस्त्याची दुरावस्था पाहण्यासाठी …
Read More »Recent Posts
उद्या खानापूर तालुक्यात हेस्कॉमतर्फे विद्युत अदालत
खानापूर : खानापूर येथील ग्रामीण भागात उद्या दि. 20 ऑगस्ट रोजी हेस्कॉमतर्फे विद्युत अदालत घेण्यात येणार आहे. हेस्कॉम संदर्भातील समस्यांवर नागरिकांना आपले विचार या अदालतीत मांडता येणार आहे. खानापूर तालुक्यातील डुक्करवाडी, कारलगा, निडगल, मोदेकोप, केरवाड या गावात होणार आहे. या अदालतीत गावातील समस्या जाणून घेऊन त्यावर त्वरित उपाय योजणा करण्यात …
Read More »भाजपकडून खालच्या पातळीचे राजकारण
सिध्दरामय्यांचा आरोप, दुसऱ्या दिवशीही सिध्दरामय्या विरोधात भाजपची निदर्शने बंगळूर : पूरग्रस्त कोडगू जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिध्दरामय्या यांच्या गाडीवर अंडी फेकल्याच्या प्रकरानंतर आज दुसऱ्या दिवशीही चिक्कमंगळूर जिल्ह्यातील मुत्तिनकोप्पा आणि शृंगेरीजवळ त्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta