बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय श्री कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. बलराम जयंती म्हणजे 13 ऑगस्टपासून रोज सायंकाळी इस्कॉनचे अध्यक्ष प पु भक्तिरसामृत स्वामी महाराज यांचे कथाकथन झाले. शुक्रवार दि. 19 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता विशेष प्रवचनाने कथा महोत्सवाची सांगता झाली. …
Read More »Recent Posts
काँग्रेस कार्यकर्त्यांनीच महात्मा गांधींचा फोटो तोडला, राहुल गांधींच्या कार्यालयावरील हल्ला प्रकरणाला वेगळं वळण
वायनाड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केरळमधील वायनाड येथील कार्यालयाची जूनमध्ये तोडफोड करण्यात आली होती. एसएफआयच्या काही कार्यकर्त्यांनी तोडफोड करून गोंधळ घातल्याचे सांगण्यात आलं होतं. संबंधित घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. मात्र, त्याप्रकरणी आता पोलिसांनी काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यामध्ये राहुल गांधींचा एक पीएही असल्याचं बोललं …
Read More »उत्कृष्ट कार्याबद्दल शिरगावे यांचा सन्मान
सौंदलगा : कोडणी गावचे ग्राम सहाय्यक रावसाहेब शिरगावे यांना उत्कृष्ट प्रशासकीय कामकाज केल्याबद्दल निपाणी तालुका प्रशासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. स्वातंत्र्य दिनादिवशी हा सोहळा निपाणी येथील मुनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर संपन्न झाला. यावेळी तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी त्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. शिरगावे हे मूळचे बुदिहाळ तालुका …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta