बेळगाव : आगामी गणेशोत्सवानिमित्त गुरुवार दि. 18 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी बेंगळूर येथे माननीय उर्जामंत्री श्री. सुनील कुमार यांची भेट घेतली. यावेळी बेळगांवातील सुप्रसिद्ध गणेशोत्सवाच्या दिवसात सार्वजनिक गणेश मंडपांना वीज पुरवठा करताना कोणतीही अनामत रक्कम घेऊ नये, असे निवेदन सादर केले. जुन्या ठेवीचे …
Read More »Recent Posts
येळ्ळूर येथे कचरा निर्मूलन डेपोचा कॉलम भरणी पूजन कार्यक्रम संपन्न
बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या माध्यमातून कचरा निर्मूलन डेपोचा कॉलम भरणी पूजन कार्यक्रम दि. 19 ऑगस्ट 2022 रोजी संपन्न झाला. या कचरा निर्मूलन डेपो उपक्रमासाठी नरेगाच्या माध्यमातून वीस लाख रुपये निधी मिळालेला आहे. कचरा निर्मूलन ही जबाबदारी ग्रा. पंचायती बरोबर नागरिकांचीही आहे. त्यासाठी व्यवस्थित स्वरुपात प्रयत्न होणे अपेक्षित होते …
Read More »बिबट्याच्या शोधार्थ विशेष मोहिम
बेळगाव : मागील पंधरा दिवसापासून गोल्फ कोर्सच्या मैदान परिसरात वावर असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखात्याला अद्याप यश आलेले नाही. बिबट्याची दहशत वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. यामुळेच आज गोल्फ कोर्स परिसरात पोलीस अधिकारी आणि वनाधिकारी यांच्या टीमने बिबट्याच्या शोधार्थ विशेष मोहिमे हाती घेतली आहे. त्यामुळे गोल्फ कोर्स परिसराला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta