बेळगाव : ’हा माझा धर्म पशू बचाव दल’तर्फे वारकरी वेशभूषा स्पर्धा बक्षीस वितरण आणि सोने की चिडिया सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, आषाढी एकादशी निमित्त घेण्यात आलेल्या ’हा माझा धर्म पशू बचाव दल’तर्फे वारकरी वेशभुषा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. …
Read More »Recent Posts
हालभावी येथील ट्रेनिंग कॅम्पमधून दोन एके-47 रायफल्स चोरीला
बेळगाव : येथील इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) फोर्सच्या हालभावी येथील ट्रेनिंग कॅम्पमधून दोन एके-47 रायफल चोरीला गेल्या असल्याचे समजते. एके-47 रायफल चोरीला गेल्या असल्याने आयटीबीपी आणि पोलिस अधिकारी हैराण झाले आहेत. काकती पोलिसांनी विशेष पथक तयार करून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. मदुराईच्या 45 व्या बटालियनचे बेळगाव तालुक्यातील हालभावी …
Read More »प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक; डॉक्टरांनी सोडली आशा
नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची चिंता सध्या देशाला लागून राहिली आहे. देशातून त्यांच्या लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याच्या आशा सोडल्याची माहिती मिळत आहे. मात्र श्रीवास्तव यांच्या परिवाराने अद्याप आशा सोडलेली नाही. ते एक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta