बेळगाव : संपूर्ण देश अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. “हर घर तिरंगा” योजनेला प्रतिसाद देत देशवासियांना 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्यदिन साजरा केला. यामध्ये कोनवाल गल्ली येथील नागरिक संजय देसाई यांची कन्या तेजस्वी संजय देसाई या चिमुरडीने देखील आपल्या घरी स्वातंत्र्यदिन साजरा केला. तिचा हा व्हिडिओ सध्या …
Read More »Recent Posts
संशयास्पद बोट ऑस्ट्रेलियन महिलेची; फडणवीसांचा खुलासा
मुंबई : मुंबईजवळील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या समुद्रात दोन संशयास्पद बोटी सापडल्याने खळबळ उडाली होती. या बोटींमध्ये एके-४७ सह काही शस्रास्त्रे सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, ही बोट समुद्रात भरकटून रायगडच्या किनाऱ्यावर आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बोटीबाबत सभागृहात …
Read More »एकरकमी एफआरपी, शेतकर्यांच्या 50 हजारांच्या मदतीवरून राजू शेट्टींचा शिंदे सरकारला निर्णायक इशारा
कोल्हापूर : एकरकमी एफआरपी आणि शेतकर्यांच्या 50 हजार सानुग्रह मदतीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी निर्णायक इशारा दिला आहे. एकरकमी एफआरपी आणि दसर्यापूर्वी 50 हजारांची मदत मिळाली नाही, तर रस्त्यावरील लढाईला तयार राहावे, असा इशारा त्यांनी शिंदे सरकारला दिला. यावर्षीची एफआरपी व ऊस दर लढाई …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta