खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील मीलाग्रेस चर्च शाळेत झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत शिरोली केंद्रातील अबनाळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केलेली आहे. प्राथमिक विभागाच्या मुलांच्या गटातून श्रीधर धानाप्पा करंबळकर, सचिन प्रभाकर डिगेकर, गुरुप्रसाद संजय गावकर तर मुलींच्या गटातून सातुली रमेश गावकर, प्रेमीला लक्ष्मण मेंडीलकर, मलप्रभा मारुती गुरव, वर्षा विलास मेंडीलकर हे …
Read More »Recent Posts
खानापूर अबकारी खात्याच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील अबकारी खात्याच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन सजावट व विद्युत्तरोषणाई करण्यात आली होती. यावेळी खानापूर अबकारी खात्याचे अधिकारी दवलसाब शिंदोगी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी महात्मा गांधींच्या फोटोचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाला अबकारी खात्याचे …
Read More »येडियुराप्पा यांची भाजपच्या संसदीय मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार अनिल बेनके यांच्याकडून शुभेच्छा!
बेळगाव : गुरुवार दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी भाजपच्या संसदीय मंडळाच्या सदस्यपदी निवड झालेले माजी मुख्यमंत्री श्री. बी. एस. येडियुराप्पा यांची आज कावेरी निवासस्थानी भेट घेवून अभिनंदन करुन आशिर्वाद घेतला. यावेळी आमदार अनिल बेनके म्हणाले की, आज निकटपुर्व मुख्यमंत्री, कर्नाटकाचे लाडके नेते, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta