खानापूर (प्रतिनिधी) : कापोली (ता. खानापूर) येथील मराठा मंडळ हायस्कूलला इस्रो संशोधन केंद्र तिरुअनंतपुरम येथील शास्त्रज्ञ प्रकाश पेडणेकर यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने या भेटीचा आनंद त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना ‘दहावीनंतर आणि पुढे बारावीनंतर काय?’ याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. …
Read More »Recent Posts
इस्कॉनतर्फे जन्माष्टमीनिमित्त विविध कार्यक्रम
बेळगाव : इस्कॉन तर्फे जन्माष्टमीनिमित्त श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर, शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 13 ते 18 ऑगस्टपर्यंत रोज सायंकाळी इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांची श्रीकृष्ण कथा संपन्न झाली. गुरुवार दि. 18 ऑगस्ट रोजी दर्शनासाठी मंदिर पूर्ण दिवस खुले ठेवण्यात येणार …
Read More »शोभेची रोपे देणगी देऊन वर्धापन दिन साजरा
सौदलगा : येेेथील मराठी शाळेत सुशोभीकरण करण्यासाठी शोभेच्या रोपांची देणगी देतेवेळी प्रारंभी अनिल शिंदेनी मान्यवरांचे स्वागत केले. आयु.नागोजी संतराम मेस्त्री यांच्या स्मरणार्थ विक्रम नागोजी मेस्त्री, कुमार नागोजी मेस्त्री, दिनकर नागोजी मेस्त्री यांच्याकडून सरकारी मराठी मुलांची शाळा सौंदलगा यांना “झाडे लावा झाडे जगवा” या उद्देशाने दलित क्रांती सेना सौंदलगा या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta