Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

निपाणी ग्रामीण पोलिसांकडून चोरट्याला अटक

  बेळगाव : निपाणी तालुक्यातील बेनाडी येथे घराचे कुलूप तोडून लाखोंचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 12 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 5 च्या दरम्यान घराचे कुलूप तोडून तिजोरीतील लॉकर फोडून 1.32 लाख रुपये घेऊन पोबारा केला. नऊ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने माधुरी …

Read More »

आदिशक्ती महिला सेवा संघातर्फे मंगळागौरी कार्यक्रम उत्साहात

बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर येथील आदिशक्ती महिला सेवा संघातर्फे मंगळागौरी कार्यक्रम उत्साहात पार पडला. श्रावण महिन्यात महिला वर्ग विविध सणवार साजरे करण्यात गुंतलेल्या असतात. आदिशक्ती महिला सेवा संघातर्फे महिलांनी मंगळागौरी साजरी केली. यामध्ये मंगळागौरीचे विविध पारंपरिक झिम्मा-फुगडी घालत, आगोटा, उखाणे आदी खेळ खेळत महिलांनी हिंदू संस्कृतीची जपणूक केली. या कार्यक्रमात …

Read More »

बुगटे आलूर ता. हुक्केरी येथे सामूहिक राष्ट्रगीत

हुक्केरी : केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवले होते. या अभियानास बुगटे आलूर वासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. दि. 13 ऑगस्ट रोजी गावातील दत्तमंदिर वरील स्पीकरवरून सकाळी बरोबर 8:00 वाजता राष्ट्रगीत लावण्यात आले. यावेळी सर्व …

Read More »