बेळगाव : बेळगाव शहरात बिबट्याची दहशत कायम असताना गोल्फ कोर्स परिसरातील “त्या” 22 शाळा उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने राबविलेल्या मोहिमेला अद्याप यश आलेले नाही. ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करूनही बिबट्याचा शोध लागला नाही. बिबट्याच्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील 22 शाळांना गेल्या आठवड्यात मुलांच्या सुरक्षिततेसाठी …
Read More »Recent Posts
बेळगाव तालुका संघामार्फत स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
बेळगाव : सुळगा (हिं) येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघातर्फे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक, चेअरमन अशोक वाय. पाटील होते. प्रथम व्यवस्थापक एन. वाय. चौगुले यांनी प्रास्ताविक मनोगत करून सर्वांचे स्वागत केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सल्लागार …
Read More »चांगळेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
बेळगाव : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ, श्री चांगळेश्वरी हायस्कूल व श्री चांगळेश्वरी प्राथमिक शाळेच्या वतीने साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. वाय. एन. मजुकर सर यांनी ध्वजारोहण केले. गावात प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर शाळेत मान्यवरांची आणि विद्यार्थ्यांची भाषणे झाली व विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta